आरोग्य व शिक्षण

माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Spread the love

तळेगाव : नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष  सुरेश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी साप्ताहिक आवाजन्यूजचे कार्याध्यक्ष कार्यकारी संपादक पवन चासकर, निलेश जंगम, निलेश शिवप्रसाद डांगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!