आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

नंदकुमार नागुलपिल्ले यांचा  मा. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दापोडीत सत्कार..

तळेगावच्या लेखक सुपुत्राचा शाल श्रीफळ देऊन सन्मान.

Spread the love

नंदकुमार नागुलपिल्ले यांचा  मा. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दापोडीत सत्कार.Nandkumar Nagulpille’s Hon. Honored at Dapodi by Mayor Mai Dhore.

 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १२ एप्रिल.

तळेगाव दाभाडे, येथील लेखक व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार नागुलपिल्ले यांचा दापोडी (पुणे) येथे नुकताच सन्मान करण्यात आला.

साई सिद्ध योगा फौंडेशनतर्फे पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. मोरया हॉस्पिटलच्या योगा सभागृहात  हा कार्यक्रम झाला.

नंदकुमार नागुलपिल्ले हे विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करीत असून स्नेहवर्धक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल फौंडेशनने त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!