निधनवार्तामावळसामाजिक

कै.शंकरराव(आण्णा) पोपटराव भेगडे यांचे दुखःद निधन.

दशक्रिया विधी, शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे होणार.

Spread the love

कैशंकरराव(आण्णा) पोपटराव भेगडे यांचे दुखःद निधन,

दशक्रिया विधी.शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ ऑक्टोबर.

ऑर्डनन्स फॅक्टरीचे कामगार नेते कै.शंकरराव(आण्णा) पोपटराव भेगडे, वय ५७ वर्ष यांचे सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती देवो…!!!

दशक्रिया विधी.शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे- मावळ, पुणे येथे होईल.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंड, भाऊ असा परिवार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दौलतराव व दत्तात्रय भेगडे यांचे बंधू, तर श्री डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक समीर शंकरराव भेगडे यांचे ते वडील होत.

शोकाकुल –समस्त भेगडे परिवार, नातेवाईक सगेसोयरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!