मावळसामाजिक

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे PI सत्यवान माने यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलीस उप अधीक्षक पदावर बढती.

Spread the love

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे PI सत्यवान माने सर यांची, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलीस उप अधीक्षक पदावर बढती.Promotion of PI Satyawan Mane Sir of Talegaon Dabhade Police Station to the post of Deputy Superintendent of Police in Criminal Investigation Department, Pune.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ ऑक्टोबर.

ग्राम सुरक्षा दल तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व
वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे PI सत्यवान माने सर यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलीस उप अधीक्षक पदावर बढती. झाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

यावेळी, ग्राम सुरक्षा दल व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, ओमकार भेगडे, कपील देवडीगा, आकाश ठोंबरे, सरोदे, निलेश मिश्रा, गोट्या दरेकर,
शिवांकुर खैर व इतर सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!