मावळलोणावळासामाजिक

रोटरी क्लब आॕफ लोणावळा व फरियाज हाॕटेलतर्फे शाळा क्र १० संत गाडगेमहाराज विद्यालयात शाळेत विद्यार्थांना जेवणाचे डबे वाटप.

Spread the love

रोटरी क्लब आॕफ लोणावळा व फरियाज हाॕटेलतर्फे शाळा क्र १० संत गाडगेमहाराज विद्यालयात शाळेत विद्यार्थांना जेवणाचे डबे वाटप.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २२ ऑक्टोबर.

रोटरी क्लब आॕफ लोणावळा व फरियाज हाॕटेलतर्फे शाळा क्र १० संत गाडगेमहाराज विद्यालयात शाळेत विद्यार्थांना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ लोणावळा व फरियाझ हॉटेल लोणावळा तर्फे संत गाडगे महाराज शाळा क्रमाक -१० .खंडाळा. मधील विधार्थी यांना टिफिन वाटप केले.तसेच सर्व मुलांना जेवण वाटप केले
या वेळी १३० विधार्थी व सर्व शिक्षक हजर होते.

रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष दिलीप पवार, नितीन कल्याण, उदय पाटील,मुस्तफा ,रवि कुलकर्णी, नारायण शरावले, विजया कल्याण, नलावडे, चौधरी, सौ. मोतीवाला, कॉनट्रेक्टर.तसेच हॉटेल फॅरियाझ तर्फे मॅनेजर पार्थ साहेब व अनिल तंतरपाले व इतर स्टाफ हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!