क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

कौठळी शाळेत राष्ट्रीय एकता दिन साजरा.

कौठळी शाळेत वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली

Spread the love

कौठळी शाळेत राष्ट्रीय एकता दिन साजरा.National Unity Day celebrated in Kauthali School.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २ नोव्हेंबर.

कौठळी शाळेत वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अमित भोंग सरांनी विद्यार्थ्यांना वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती सांगितली. सर्व मुलांना वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यात आला. एकता दिनाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!