आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार सुनील शेळके यांची आढावा बैठक संपन्न..

Spread the love
  • तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार सुनील शेळके यांची आढावा बैठक संपन्न..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १० नोव्हेंबर.

यावेळी शहरातील विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित असलेली कामे व इतर कामकाजाचा आढावा घेण्यात आला.पुढील आठवड्यात गाव व स्टेशन भागातील सुमारे नऊ कोटींची रस्त्यांची कामे सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके समवेत, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी.विजय सरनाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!