निधनवार्तामावळसामाजिक

तळेगांव दाभाड़े नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. शामराव गोविंदराव दाभाड़े यांचे आकस्मिक दुखद निधन..

अंत्ययात्रा संध्याकाळी ६.०० वाजता राहत्या घरापासून निघेल.

Spread the love

तळेगांव दाभाड़े नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. शामराव गोविंदराव दाभाड़े यांचे आकस्मिक दुखद निधन ; अंत्ययात्रा संध्याकाळी ६.०० वाजता राहत्या घरापासून निघेल.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ नोव्हेंबर.

आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी तळेगांव दाभाड़े नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. शामराव गोविंदराव दाभाड़े यांचे आकस्मिक दुखद निधन झाले आहे. अंत्ययात्रा संध्याकाळी ६.०० वाजता, रावकॉलनी तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरापासून निघेल. अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे होईल ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

  • आवाज न्यूज परीवार तर्फे आप्पांना भावपुर्ण श्रद्धांजली.
  • शोकाकूल समस्त दाभाडे परिवार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!