क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

सरस्वती विद्यामंदिर चे समूहगीत आकाशवाणीवर..

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांचे गायन आकाशवाणीसाठी केले होते.

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर चे समूहगीत आकाशवाणीवर; सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांचे गायन आकाशवाणीसाठी केले होते.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ नोव्हेंबर.

सरस्वती विद्यामंदिर चे समूहगीत आकाशवाणीवर
सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांचे गायन आकाशवाणीसाठी केले होते. ती गाणी सध्या २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान एफएम चॅनेल 90.4 वर सकाळी साडेसात दुपारी साडेबारा व सायंकाळी पाच वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. सर्वांनी जरूर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापिका  रेखा परदेशी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख  सुनीता कुलकर्णी, संगीत विशारद शिक्षिका  कल्याणी जोशी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड उपाध्यक्ष. दिलीप कुलकर्णी कार्यवाह  प्रमोद देशक अंमलबजावणी अधिकारी  अनंत भोपळे खजिनदार सुचित्रा चौधरी शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर सदस्य  विश्वास देशपांडे,  सुनील आगळे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!