महाराष्ट्रराजकीय

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

Spread the love

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.Entry of office bearers into Congress in the presence of Balasaheb Thorat.

आवाज न्यूज :  प्रतिनिधी अहमदनगर, ३० नोव्हेंबर.

देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या काँग्रेस पक्षात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर नीलेश यादव, रामदास गिधाड ,नवनाथ गिधाड , सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल गिधाड, महेश जाधव, अक्षय गोरडे ,शुभम बनसोडे, अविनाश उफाडे ,प्रज्वल आदमाने, आरपीआयचे राहाता उपाध्यक्ष अमोल कोळगे आदींसह समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!