आरोग्य व शिक्षण

आगवालाचाळ येथे श्री सत्यनारायण मंदिरात नवीन मुर्तीची प्रतिष्ठापना होणार

Spread the love

लोणावळा : येथील आगवालाचाळ येथे श्री सत्यनारायण मंदिरात नवीन मुर्तीची प्रतिष्ठापना ता.२७ रोजी होणार आहे असे लोणावळ्याचे नगरसेवक व श्री सत्यनारायण भगवान कमिटीचे अध्यक्ष नितीन आगरवाल यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सोनवणे, प्राचार्य कुमार धायगुडे, मुख्य पुजारी नितीन पिंगळे ,( गुरूजी) , निरंजन बर्दापूरकर, आदी उपस्थित होते.

आज वारकरी दिंडी काढून श्री सत्यनारायण भगवान मुर्तीची भव्य मिरवणूक मंदिरापर्यत काढण्यात आली. ता.२७ रोजी सकाळी साडेनऊ ते आकरा वाजेपर्यंत ईश नितीन आगरवाल  आणि सौरभ जैन यांचे हस्ते व नितीन विश्वनाथ आगरवाल यांचे उपस्थितीमधे श्री.ची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!