आरोग्य व शिक्षण

आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळ्यात मतदारनोंदणी अभियान ; तरूणांचा उत्तम प्रतिसाद

Spread the love

लोणावळा : आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळ्यात मतदारनोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ता.२२ आॕक्टोबर ला सुरू झालेल्या या अभियानाचा उद्या ता.२५ रोजी शेवटचा दिवस आहे.

यामध्ये  नवीन नाव समाविष्ट करणे , दुरूस्ती करणे ,यादी बदल , पता बदल याबाबत अर्ज आॕफलाईन जुना खंडाळा वार्ड क्रमांक १० येथे माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , पोलिसपाटील प्रकाश हारपुडे (पाटील ) ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष वसंतराव काळोखे , राष्ट्रवादीचे युवक पदाधिकारी धनंजय वसंतराव काळोखे यांचे नेतृत्वाखाली हे नोंदणी अभियान सुरू आहे.

या केंद्रावर पदाधिकारी बडेकर , काळोखे , राहुल देशपांडे , प्रसाद काळोखे , लक्ष्मण दाभाडे , भाऊ कुचेकर, निखिल सावळे, गणेश देशपांडे , प्रविण देशपांडे , वैभव पाटील, अनिल राऊत , संतोष ससाणे, गणेश काळडोके, दिनेश कालेकर , अनिकेत इंगूळकर, सनी पाटेकर, धनेश पवार, गणेश हुंडारे, सुरेश गवळी यांचेकडून भरून घेण्यात येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!