आरोग्य व शिक्षणसामाजिक

कौठळी शाळेत संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी.

Spread the love

कौठळी शाळेत संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी.Sant Gadgebaba’s death anniversary was celebrated in Kauthali School.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २० डिसेंबर

दिनांक २० डिसेंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील शिक्षिका आरती गायकवाड यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या शिकवणीप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करण्याचा,शाळा,घर,परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.यावेळी भारत ननवरे सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!