महाराष्ट्रमावळसामाजिक

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये नवमतदार नोंदणी अभियान

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये नवमतदार नोंदणी अभियान.Fresh Voter Registration Campaign in New Maharashtra Engineering.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ डिसेंबर.

निवडणूक आयोगातर्फे नूतन महाराष्ट्र अभियांञिकी महाविद्यालयात नवमतदार नोंदणी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी मावळचे नायब तहसीलदार अमोल पाटील व गणेश तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तळेगाव शहराच्या तलाठी कविता मोरमारे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, संस्थचे खजिनदार आणि कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. शेखर रहाणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!