पिंपरी चिंचवडराजकीय

शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. संतोष बेंद्रे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहिर पक्ष प्रवेश..

असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शनिवार दि ०६/०१/२०२४ रोजी मोशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जाहिर पक्ष प्रवेश.

Spread the love

शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. संतोष बेंद्रे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहिर पक्ष प्रवेश..Founder President of Shivgarjana Workers Union. Santosh Bendre’s entry into the Nationalist Congress Party.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ११ जानेवारी.

शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. संतोष आण्णा बेंद्रे यांनी व त्यांचे असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शनिवार दि ०६/०१/२०२४ रोजी मोशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला.

त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.अजितदादा पवार साहेब यांनी स्वागत केले तसेच सर्व अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यानी एकच वादा अजित दादा अशा घोषणा देऊन सभागृह दनानुन सोडले.
तसेच शिवगर्जना कामगार संघटने कडून दादांना ” विकास पुरुष” असे सन्मान चिन्ह देवून दादाचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!