ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमावळसामाजिक

दत्त मंदिर राजेंद्र चौक, तळेगाव दाभाडे येथे कारसेवकांचा सन्मान..

Spread the love

दत्त मंदिर, राजेंद्र चौक तळेगाव दाभाडे येथे कारसेवकांचा सन्मान.Dutt Mandir, Rajendra Chowk Talegaon Dabhade honoring Karsevaks.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ जानेवारी.

हिंदू तालीम ट्रस्ट आणि दत्त मंदिर राजेंद्र चौक डाळ आळी आयोजित कार सेवकांच्या हस्ते आज दुपारी साडेबारा वाजता श्री प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली व कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये प्रशांत शिळीमकर, काका शिळीमकर, सुहास नाखरे, यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी मंदिरचे ट्रस्टी संजय जाधव, वसंत डाळवाले, मुकुंद देव, दिलीप ऐहेंद्रे, प्रशांत टकले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!