महाराष्ट्रमावळसामाजिक

तळेगांव दाभाडेचे सुपुत्र, राजेश क्षीरसागर यांनी स्वीकारला मुंबई जिल्हाधिकारी पदाचा,पदभार..

Spread the love

तळेगांव दाभाडेचे सुपुत्र, राजेश क्षीरसागर यांनी स्वीकारला मुंबई जिल्हाधिकारी पदाचा,पदभार.. Talegaon Dabhade’s son Rajesh Kshirsagar has accepted the post of Mumbai Collector.

आवाज न्यूज :  प्रतिनिधी, ८ ऑगष्ट.

तळेगांव दाभाडे गावचे व मावळ तालुक्याचे सुपुत्र,  राजेश क्षीरसागर (IAS अधिकारी) यांनी नुकताच मुंबई जिल्हाधिकारी पदाचा, पदभार स्वीकारला.

त्यांचे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माजी तहसीलदार रामभाऊ माने यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच मावळवासियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे असे वक्तव्य त्यांच्या मिञमंडळींनी आवाज न्यूजशी बोलताना व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!