यावल किसान प्रोड्युसर कम्पणी लिमिटेडयांच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात संयुक्त व पत्रकार दीनाचे औचित्य साधून यावल येथील कृ ऊ बा समितीच्या भवनात पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दै. लोकमतचे तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार म्हणून डी, बी, पाटील सर तर दिव्यमराठीचे जेष्ठ पत्रकार शेखर पटेल हे होते तर यावल तालुक्यातीलसर्व पत्रकारांना शाल, पेन,डायऱ्या देऊन गौरविण्यात आले.
यावेळी यावेळी कम्पणीच्या डायरेक्टर दीपक पाटील सर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले, तरशेखर पटेल यांनी पत्रकाररिता म्हणजे काय यांनी आपले विचार व्यक्त केले. यांनी आजच्या पत्रकारितेत बातम्यांची कशी फेकाफेकी सुरू आहे त्याचे सविस्तर वर्णन केले.तसेच नवीन पत्रकारांनी या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक पैलूंवर प्रकाश टाकून योग्य गोष्टी सांगितल्या.आजची पत्रकारिता काही पत्रकार लोकांनी कशी बदनाम केली आहे त्याचेही सविस्तर वर्णन केले,, कंम्पनी डायरेक्टर दीपक पाटील सर, जोष्णा मॅडम, मुकुंद चौधरी, योगेश चौधरी, सर, कुनल कोल्हे सर, मिलिंद महाजन सर,पत्रकार बांधव डी, बी, पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, आयुब पटेल, राजू कवळीवाले, पराग सराफ, तेजस यावलकर, विक्की वानखेडे, गोकुळ कोळी, जीवन चौधरी, फिरोज तडवी, आढाळे, यांच्या सारखे बहुसंख्य पत्रकार उपस्तीत होते,