आरोग्य व शिक्षण

पंतप्रधानांच्या हस्ते होणार पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन

Spread the love

दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम पालखी मार्ग या दोन्ही मार्गांचा भूमिपूजन सोहळा आज दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरपूरच्या वारीला जातात या वारकऱ्यांचा सुरक्षेला प्राधान्य देत कोणतीही अपघात होऊ नयेत यासाठी नव्या चौपदरी रस्त्यात पायी चालणा-यांसाठी स्वतंत्र रस्ता असणार आहे. यासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!