ताज्या घडामोडी
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने सत्कार
शिर्डी प्रतिनिधी
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर अशोकराव पवार तालुकाध्यक्ष भैया रासने किरण बोराडे भीमराज मुर्तडक वैभव शिंदे आ दि ओबीसी मोर्चा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते