आरोग्य व शिक्षण

अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या मावळ तालुका संघटकपदी ॲड. संजय पाटील

Spread the love

पुणे : अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या पुणे विभागातील सर्व तालुका स्तरावरील  बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत मावळ तालुका संघटकपदी ॲड. संजय पाटील यांची निवड करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय संघटक नियुक्ती पत्र नवनिर्वाचित संस्थेचे विश्वस्त  राधेश्यामजी जगताप आणि नवनिर्वाचित पुणे जिल्हाअध्यक्ष शिवाजीराव खेडकर आणि जेष्ठ कार्यकर्ते सुरेश टाकळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

मावळ तालुका संघटकपदी ॲड. संजय पाटील यांची तर महिला प्रतिनिधी म्हणून श्रावणी कामत यांची निवड करण्यात आली.

 

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!