आरोग्य व शिक्षण

मावळ तालुक्यातील परंदवडी येथे ‘एक गाव एक गणपती’

Spread the love

मावळ : तालुक्यातील परंदवडी गावात श्री भैरवनाथ युवा ग्रुपच्या वतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करत गावात अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

परंदवडी गावातील सरपंच जनताबाई भोते, उपसरपंच सुलभा भोते, सदस्य प्रकाश पापळ, अलका पापळ,सीमा ठाकर,दामू ठाकर, बंडा चव्हाण,संतोष कदम, श्री भैरवनाथ युवा ग्रुप व सर्व ग्रामस्थ यांनी यासाठी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!