आरोग्य व शिक्षण

भाजपा कामगार आघाडी तळेगाव शहर उपाध्यक्षपदी बबन कडुसकर

Spread the love

 

तळेगाव : भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी तळेगाव शहर उपाध्यक्षपदी बबन कडुसकर यांची निवड करण्यात आली आहे.

बबन कडूसकर हे अमर खडकेश्वर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी नियुक्तीपत्र बबन कडुसकर यांना दिले.

पक्षाचे विचार व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून व त्या माध्यमातून भरीव कार्य तसेच पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यासाठी पक्ष विस्ताराच्या दृष्टीने ही जबाबदारी कडुसकर पार पाडतील असा विश्वास पक्षाने त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात दाखविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!