आरोग्य व शिक्षण

मळवली रेल्वे गेट क्रमांक ३६ रविवारी दिवसभर बंद राहणार

Spread the love

लोणावळा : मळवली रेल्वे गेट क्रमांक ३६ रविवारी दिवसभर बंद राहणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांनी बोरज रेल्वे गेट क्रमांक ३८ चा वापर करावा असे तळेगाव येथील वरिष्ठ विभाग अभियंता यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मळवली येथील रेल्वेचे गेट जवळ मळवली यार्डमधे पॕकींग कामाकरीता रेल्वेचे गेट क्रमांक ३६ हे ( किलोमीटर क्रमांक ३५/७-८) हे सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता तळेगाव यांनी मळवली ग्रामपंचायत तसेच सहाय्यक विभागीय अभियंता कार्यालय लोणावळा यांना कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!