आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे खासदार राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख  सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर व मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार  श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या नेतृत्वाखाली उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, उपसंपर्कप्रमुख गणेश जाधव, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख गणेश जाधव साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संपर्क संघटिका लतिका पास्ते, पुणे जिल्हा महिला आघाडी सह संपर्क संघटक  शादान चौधरी, पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका शैला खंडागळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपतालुकाप्रमुख आशिष उर्फ गबळू ठोंबरे, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे, अनिल ओव्हाळ, तालुका संघटक अंकुश देशमुख, युवासेना उपजिल्हाधिकारी गिरीश सातकर,महिला आघाडी तालुका संघटक अनिता गोणते, जयदास ठाकर, यशवंत तुर्डे, शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक ,नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे,तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू ,कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, विभागप्रमुख राम सावंत, युवासेना तालुका अधिकारी श्याम सुतार, लोणाळा उपशहर प्रमुख संजय भोईर, प्रकाश पाठारे, मनेष पवार, मा.नगरसेवक मधुकर पवार,शिव वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष पंकज खोले,युवा सेना लोणावळा शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी,लोणावळा शहर महिला आघाडी सहसंघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका प्रभा अकोलकर,नगरसेविका सिंधू परदेशी, सुरेखा देवकर सल्लागार रामभाऊ थरपुडे, सुरेश टाकवे,प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख भगवान देशमुख, संजय शिंदे, उल्हास भांगरे, वसंत ढोरे, विनोद पिलाने, रवींद्र टाकळकर,अनिल कालेकर,कमर अन्सारी, मंगेश येवले,रतन मराठे,शंकर नाणेकर,नागेश दाभाडे, विशाल गावडसे,प्रशांत आजगेकर,विभाग संघटक परेश बडेकर,युवासेना शहर समन्वयक दत्ता थोरवे,शाखाप्रमुख गणेश वाडकर,जितेंद्र ठोंबरे,संजय जाधव, युवासेनेचे ओमकार फाटक, अविष्कार फाटक, धीरज घारे, दिलीप झोरे, लखन खरात, महिला आघाडीच्या शाखा संघटिका उर्मिला शर्मा, प्रिया पवार, कविता खजान, माग्रेट मुन्नास्वामी, विकास घाटे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!