ताज्या घडामोडी

सौ.सारिका जगताप आर्किटेक्ट विषयातील तज्ञ.- संतोष सवाईराम.

Spread the love

प्रतिनिधी / सौ . सारीका जगताप ह्या इंजिनियरींग विभागातील आर्किटेक्ट विषयातील तज्ञ असून त्यानी शिराळा नगरीत बांधकाम व्यवसायात अल्पावधीत बांधकाम धारकाचा फायदा करून दिला आहे आहे ही बाब कौतुकास्पद आहे . ”
असे प्रतिपादन संतोष सवाईराम यांनी केले

शिराळा येथील सौ.सारिका सुनील जगताप यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली बँकेचे पॅनलवर आर्किटेक्ट म्हणून नेमणूक

या निवडी बद्दल सौ.सारिका जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी सर्वश्री प्रमोद काकडे, दिनेश हसबनीस, संतोष सवाईराम, श्रीकांत कदम, महादेव गायकवाड, रामचंद्र जगताप, सुनील जगताप, महादेव गायकवाड, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!