ताज्या घडामोडी

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यामध्ये शेतकरी संघटनेचा सक्षम कार्यकर्ता तयार होण्यासाठी प्रशिक्षण शिबीर

Spread the love

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यामध्ये शेतकरी संघटनेचा सक्षम कार्यकर्ता तयार होण्यासाठी प्रशिक्षण शिबीर दिनांक – ०७,०८,०९ जानेवारी २०२२ रोजी मा. कालिदास आपेट कार्याध्यक्ष शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना बीड जिल्हा यांनी आयोजित केले आहे.तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यामध्ये प्रशिक्षित व्हावे.आपले विनीत
मा.रघुनाथदादा पाटील,अध्यक्ष शेतकरी संघटना
महाराष्ट्र राज्य यांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!