आरोग्य व शिक्षण

प्रगतीशील शेतकरी गोपाळ साठे यांचे निधन

Spread the love

लोणावळा :  देवले गावातील प्रगतीशील शेतकरी गोपाळ गोविंद साठे ( वय-९५ ) यांचे वृध्दापकाळाने ता.२५ सप्टेंबर रोजी निधन झाले.

त्यांचे पश्चात तीन विवाहित मुलगे , सुना , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.

देवलेतील माजी सरपंच व उद्योजक रामदास साठे , प्रगतीशील शेतकरी निवृत्ती साठे आणि भाऊ साठे हे त्यांचे सुपुञ होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!