क्रीडा व मनोरंजन

पिंपरी चिंचवड येथे दि. 7 ते 9 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटने तर्फे आयोजित 55 व्या आर्टिस्टिक्स मिनी व सब ज्युनीयर राज्य अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त

Spread the love

सार्थक वर्मा, तृतीय क्र. राम राऊत यांनी प्राप्त केला असून चौथा क्र. तनुज सेन यांनी पटकाविला तर 14 वर्षा आतील मुलांच्या गटात प्रथम क्र. मंथन सोनकुसरे, द्वितीय क्र. देव गुप्ता, तृतीय आदित्य चोंधे यांनी प्राप्त केला. चौथा क्र. सोहम चोपकर, पाचवा क्र. कार्तिक साहू यांनी पटकावून राज्य स्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरले आहे.

वरील सर्व प्राविण्या प्राप्त खेळाडूंना पुणे, पींपरी चिंचवड येथे दि. 7 ते 9 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटने तर्फे आयोजित 55 व्या आर्टिस्टिक्स मिनी व सब ज्युनीयर राज्य अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र खांडेकर व प्रमुख अतिथी श्री राजेश महात्मे यांनी ‘प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धेमध्ये यश संपादन करण्याकरीता शुभेच्छा दिल्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या वतीने सुध्दा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करीता स्पर्धा प्रमुख एन. आय. एस. प्रशिक्षक श्री सचीन कोठारे, श्री अक्षय अवघाते व पंच व वरीष्ठ खेळाडू हिमांशु जैन, आकाश धोटे, आदित्य श्रीवास व हर्षल गजबिये, मनोज राऊत, निलेश सिसोदिया, रमेश जुर्री, स्नेहल कन्हेकर, राधिका गावंडे, सुखदा हंबर्डे, भाग्यश्री कल्लाने, क्रीष्णा भट्टड यांचे सहकार्य लाभले. तसेच जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सदस्य श्री अनंत निंबोळे, प्रा. संजय हिरोडे, प्रा. विलास दलाल, प्रा. डॉ. कविता वाटाने, प्रा. ललीत शर्मा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. आशिष हटेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!