ताज्या घडामोडी

मुख्याद्यापक यांच्या सतर्कततेने अकस्माक मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास 75 हजाराचा धनादेश

Spread the love

फिरोज  तडवी,

कोरपावली येथून जवळच असलेल्या सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा मयूर संजय तडवी हा त्याचे काकाच्या घरी वावडदा तालुका चोपडा येथे गेला असता तेथे बाहेर खेळण्यास गेल्या असता त्याला सर्पदंश झाला व त्यात तो उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नामदेव गंभीर सूर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे यांनी राजीव गांधी अपघात विमा या पॉलिसी चा लाभ मिळविण्यासाठी मुख्यध्यपक यांनी स्वता कागदपत्र तयार केलेत व जिल्हा परिषद जळगाव येथे जमा केले व त्याचा पाठपुरावा करून त्यानुसार मयत मयूर याचे कुटुंबांना 75 हजाराचा धनादेश देण्यात आला धनादेश देताना मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी यांना सुनंदाबाई बैसाणे छायाचित्रात दिसत आहेतयेथून जवळच असलेल्या सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा मयूर संजय तडवी हा त्याचे काकाच्या घरी वावडदा तालुका चोपडा येथे गेला असता तेथे बाहेर खेळण्यास गेल्या असता त्याला सर्पदंश झाला व त्यात तो मयत झाला मयत झाल्यानंतर सावखेडा सिम येथील जिल्हा मुख्याध्यापक नामदेव गंभीर सूर्यवंशी यांनी राजीव गांधी अपघात विमा साठी कागदपत्र तयार केलेत व जिल्हा परिषद जळगाव येथे जमा केले त्यानुसार मयत मयूर याचे कुटुंबांना 75 हजाराचा धनादेश देण्यात आला धनादेश देताना मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी यांना सुनंदाबाई बैसाणे छायाचित्रात दिसत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!