ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय मानांकित सन्मान प्राप्त डाॅ.श्री. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर यांचा गावठणवाडी कला , क्रीडा व मित्र मंडळ ओटवणे ता. सावंतवाडी शैक्षणिक सामाजिक मंडळाकडून सत्कार…

Spread the love

आंतरराष्ट्रीय मानांकित सन्मान प्राप्त डाॅ.श्री. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर यांचा श्री देव रवळनाथ, देवी सातेरी , पंचमुखी नागदेवता यांच्या कृपाछायेत गावठणवाडी कला , क्रीडा व मित्र मंडळ ओटवणे ता. सावंतवाडी शैक्षणिक सामाजिक मंडळाकडून सन्मानसहित सत्कार…

विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डाॅ . श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी )पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 73 शाळांमधील 115 मुलींना दत्तक घेऊन या प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत *समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाचा तुरा खोवत कार्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतकपार दत्तक विद्यार्थीनी घेत शैक्षणिक समाजकार्य करणारे आदर्श शिक्षक समाजरत्न विद्यारत्न सन्मान प्राप्त डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी ( पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तसेच माजी मुख्याध्यापक जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी )
Best International Teacher of the Year – International Education Awards 2021, International Star Image Award , राष्ट्रीय शिक्षणरत्न , राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक , राष्ट्रीय समाज सेवा रत्न अवार्ड 2021 , राष्ट्रीयरत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार, भारत भूषण सम्मान 2021, *Honorary Doctorate 2021 ( Doctor of Education ), Global Ideal Teacher of the Year, Global Teacher Award Educationist , Ideal Inspiring Excellent Teacher Award , Indian Glory Awards – Best National Teacher of the Year , Inspiring Yuva Award 2021 , Education Icon Awards 2021 , Best Citizen of India , Global Best Teacher Award 2021 , राष्ट्रीय रत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार 2021 , महाराष्ट्र गोवा एकता शैक्षणिक पुरस्कार 2021 , क्रांतिबा – क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021, समाजगौरव , समाजभूषण सन्मानसहित जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार , जागतिक शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019 , गुरूजन गौरव राष्ट्रीय अवॉर्ड 2020 , राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड 2021 , महात्मा ज्योतीरीव फुले राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2021 , Nation Builder Award , राष्ट्रीय रत्न अवार्ड 2021 , राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 , श्री गुरू विद्यादाता जीवनगौरव पुरस्कार 2021 , Glory Of Globe Teacher Achiever Award 2021 , International Teachers Excellence Award 2021 , Education Excellence Award 2021 , Global Teachers Excellence Award 2021 , Asia Pride Awards 2021, जागतिक, राष्ट्रीय , राज्य स्तर ते गाव , शाळा स्तरापर्यंत विविध आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न सन्मान प्राप्त करत तसेच फणसवडेतील महिला बचत गटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक कार्य करत महिला सदस्यांची कर्जरक्कम 5,35,525/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त करीत दीपावली भेट देत आपुलकीयुक्त समाजकार्य यशस्विता..
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 68 शाळांमधील 90 विद्यार्थीनी व माघ्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 73 शाळांमधील 115 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,62,00/- ( तीन लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) कायमस्वरूपी देणगी कार्य.
हार्दिक हार्दिक अभिनंदन ..
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय विविध मानांकित पुरस्कार सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत तुकाराम सर आंबोली यांच्या शैक्षणिक दत्तक विद्यार्थीनी कार्य , शैक्षणिक सामाजिक समाजकार्याच्या यशस्वितेचा सन्मान गावठणवाडी कला , क्रीडा व मित्र मंडळ , ओटवणे आयोजित गाव चव्हाटा महोत्सव 2022 उद्घाटन कार्यक्रम डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत देवस्थान चव्हाटा येथे श्रीफळ तसेच रंगमंचावर दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजीमहाराज प्रतिमेला पुष्पहार,
श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
मुख्य मानकरी सन्माननीय श्री. दाजी गावकर यांच्या हस्ते मा. डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर यांना सन्मानाची शाल , श्रीफळ व गुलाबपुष्प देत मा. श्री. अशोक दळवी साहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख, मा. श्री. सिताराम गावडे संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल , मा. श्री. उमेश गावकर अध्यक्ष कला क्रीडा मंडळ ओटवणे , गाव प्रमुख मा. रविंद्र गावकर, मा. सौ. उत्कर्षा गावकर सरपंच ओटवणे , मा. बाबा गावकर , मा. प्रमोद गावकर, मंगेश गावकर, मा. संजय माजगांवकर , मा. विठ्ठल गावकर, मा. महेश चव्हाण, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार सन्मान प्राप्त मा. दिपक गावकर, मा. अरविंद बागायतकर शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते मठ वेंगुर्ला, मा. श्री. देवेंद्र नाईक मालक चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ तसेच उपस्थित सर्व मान्यवर , माता , ग्रामस्थ , नाट्यप्रेमी सर्वांच्या उपस्थितीत सन्मानसह सत्कार…
डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर यांच्याकडून गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ ओटवणे मंडळास शैक्षणिक सामाजिक समाजकार्यासाठी कायमस्वरूपी 11,111/- ( अकरा हजार एकशे अकरा रुपए मात्र ) देणगी रक्कम व गुलाबपुष्प मा. दिपक गावकर , मा. महेश चव्हाण , सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्माननीय श्री. उमेश गावकर अध्यक्ष गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ ओटवणे यांच्याकडे सुपूर्द…
डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर यांनी सन्मानाची 97 वी शाल.. श्रीफळ गुलाबपुष्प दशावतार नाट्य कलेत नारद भूमिकेतून अलौकिक अभिनय संपन्न आदरणीय मा. श्री . विठ्ठल गावकर यांना देत आदरयुक्त आपुलकीचा… ज्येष्ठ , मार्गदर्शक , गुणवंत नाट्य कलासंपन्न व्यक्तीमत्वाचा मान सन्मान…
हार्दिक हार्दिक आपुलकीयुक्त अभिनंदन… .
भावी शैक्षणिक समाजकार्यास मनःपुर्वक शुभेच्छा....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!