ताज्या घडामोडी

सागाव येथे संत सेनामहाराज मंदिर सभामंडप बांधकाम भूमिपूजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – सागाव (ता. शिराळा) येथील नाभिक समाजाचे संत शिरोमणी सेना महाराज मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने 15 लाख मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच अस्मिताताई पाटील, उपसरपंच वंदना पाटील, विश्वासचे संचालक बाबासाहेब पाटील, तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, शिवाजी माने, माजी सरपंच तात्या पाटील, ॲड. रवी पाटील, सत्यजित पाटील, संग्राम पवार, सुशांत पाटील, बाबासो परीट, शोभाताई पाटील, माधवी पाटील, शैलजाताई दिवे, विद्याताई पाटील, किरण गायकवाड, जयसिंग पाटील, विनायक पाटील, जे. के. फतले यांच्यासह सर्व नाभिक समाज मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!