ताज्या घडामोडी

डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सरांचा सत्कार

Spread the love

डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर ( आंबोली ) यांचे 114 व 115 वी दत्तक विद्यार्थीनी कार्य… यशस्विता..
विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 73 शाळांमधील 115 मुलींना दत्तक घेऊन या *प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाचा तुरा खोवत कार्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतकपार दत्तक विद्यार्थीनी घेत शैक्षणिक समाजकार्य करणारे आदर्श शिक्षक समाजरत्न विद्यारत्न सन्मान प्राप्त डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी ( पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तसेच माजी मुख्याध्यापक जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी ) राष्ट्रीय शिक्षणरत्न , राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक , राष्ट्रीय समाज सेवा रत्न अवार्ड 2021 , राष्ट्रीयरत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार, भारत भूषण सम्मान 2021, Honorary Doctorate 2021 ( Doctor of Education), Global Ideal Teacher of the Year, Global Teacher Award Educationist , Ideal Inspiring Excellent Teacher Award , Indian Glory Awards – Best National Teacher of the Year , Inspiring Yuva Award 2021 , Education Icon Awards 2021 , Best Citizen of India , Global Best Teacher Award 2021 , राष्ट्रीय रत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार 2021 , महाराष्ट्र गोवा एकता शैक्षणिक पुरस्कार 2021 , क्रांतिबा – क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021, समाजगौरव , समाजभूषण सन्मानसहित जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार , जागतिक शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019 , गुरूजन गौरव राष्ट्रीय अवॉर्ड 2020 , राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड 2021 , महात्मा ज्योतीरीव फुले राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2021 , Nation Builder Award, राष्ट्रीय रत्न अवार्ड 2021 , राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 , श्री गुरू विद्यादाता जीवनगौरव पुरस्कार 2021 , Glory Of Globe Teacher Achiever Award 2021 , International Teachers Excellence Award 2021 , Education Excellence Award 2021 , Global Teachers Excellence Award 2021 , Asia Pride Awards 2021, जागतिक, राष्ट्रीय , राज्य स्तर ते गाव , शाळा स्तरापर्यंत विविध आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न सन्मान प्राप्त करत तसेच फणसवडेतील महिला बचत गटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक कार्य करत महिला सदस्यांची कर्जरक्कम 5,35,525/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त करीत दीपावली भेट देत आपुलकीयुक्त समाजकार्य यशस्विता
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 68 शाळांमधील 90 विद्यार्थीनी व माघ्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 73 शाळांमधील 115 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,62,00/- ( तीन लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य करताना ISO मानांकन प्रदान सोहळा कार्यक्रमात ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा , माडखोल नं. 2 धवडकी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग शाळेतील दोन विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत शैक्षणिक दत्तक ( दत्तक विद्यार्थीनी — 114 व 115 ) घेताना 6000/- ( सहा हजार रूपए मात्र ) रक्कम मुख्याध्यापिका सन्मा. सौ. भावना बाळकृष्ण गावडे , श्री. तुळशीदास दिनकर मुरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडे मा. श्रीम. संजना सावंत अध्यक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री. प्रकाश दिनकर मुरकर ISO कमिटी अध्यक्ष , मा. श्री. राजाराम म्हात्रे तहसीलदार सावंतवाडी , मा. श्रीम. निकिता सावंत सभापती पं. स. सावंतवाडी , मा. श्रीम. पल्लवी राऊळ सदस्या जि.प.सिंधुदुर्ग , मा. श्री. संजय शिरसाट सरपंच ग्रामपंचायत माडखोल , मा. श्रीम. कल्पना बोडके गटशिक्षणाधिकारी पं. स. सावंतवाडी , मा. श्री. रामचंद्र वालावलकर , मा. श्री. गुंडू सावंत सर , मा. श्री. आर.बी.गावडे सर केंद्रप्रमुख , मा. श्री. भरत गावडे सर आदर्श शिक्षक मार्गदर्शक , मा. श्री. सहदेव चव्हाण ISO समन्वयक मुंबई , श्री. अरविंद सरनोबत राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त , मा. श्री. दिपक गावकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार सन्मान प्राप्त तसेच सन्माननीय सर्व मान्यवर पदाधिकारी , देणगीदार, माता , पालक , केंद्रप्रमुख , शिक्षकवृंद , विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत सुपुर्द करत आजपर्यंतची 73 व्या शाळेतील 115 विद्यार्थीनींसाठी 3,62,000/- रुपये मात्र कायमस्वरूपी रक्कम देणगी कार्य..
हार्दिक हार्दिक अभिनंदन..
भावी यशस्वी शैक्षणिक सामाजिक समाजकार्य वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
ISO मानांकित शाळा सोहळ्यात राज्यस्तरीय ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय विविध मानांकित पुरस्कार सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत तुकाराम सर आंबोली यांच्या शैक्षणिक दत्तक विद्यार्थीनी कार्य , शैक्षणिक सामाजिक समाजकार्याच्या यशस्वितेचा सन्मान मा. श्रीम. संजना सावंत अध्यक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाची शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प, ऋणनिर्देश सन्मानपत्र देऊन सन्मानासह सत्कार डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर यांनी मा. सौ.पल्लवी राऊळ सदस्या जि.प.सिंधुदुर्ग व श्री. पंढरी राऊळ माजी सदस्य जि.प सिंधुदुर्ग यांच्या शैक्षणिक सामाजिक समाजकार्याचा गौरव सन्मानाची शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प देत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शक मान्यवरांचा आदरयुक्त आपुलकीचा मान सन्मान..नववर्ष 2022 व मकरसंक्रांतीच्या मंगलमय हार्दिक हार्दिक आपुलकीयुक्त शुभेच्छा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!