आरोग्य व शिक्षण

नूतन कार्यालयासाठी भाजपा पर्यावरण आघाडीच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश सूपूर्त

Spread the love

पुणे : येथे मॉडर्न हायस्कूलमध्ये पार पडलेल्या भाजपा पक्षाच्या बैठकीत भाजपा पर्यावरण आघाडीच्या वतीने पुणे शहरात पक्षाच्या नूतन कार्यालयासाठी 51 हजारांचा धनादेश शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

 

25 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी च्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे पर्यावरण आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुणे मनपा वृक्ष प्राधिकरणचे सभासद संदीप काळे यांनी 51 हजाराचा धनादेश भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडे सुपूर्त केला.पक्षाचे नूतन कार्यालय शिवाजीनगर पुणे मनपा जवळ सुरू करण्यात येत आहे.

यावेळी भाजप पर्यावरण आघाडीचे उपाध्यक्ष विनीत वाटवे , निलेश शंकर मोटे , चिटणीस , जितेंद्र ढवळे उपाध्यक्ष यावेळी सर्व शहर पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!