ताज्या घडामोडी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the love

शिर्डी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त शिवालय येथे दिल्ली येथील साई भक्त राहुल गुप्ता व शेतकरी तुळशीराम दंडवते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते हरिराम रहाणे महेश महाले विलास कोते मच्छिंद्र गायके वीरेश गोंदकर जयराम कांदळकर राजेंद्र कोते संतोष जाधव आ दि शिवसैनिक उपस्थित होते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त शिवालय येथे दिल्ली येथील साई भक्त राहुल गुप्ता व शेतकरी तुळशीराम दंडवते यांच्या हस्ते पूजन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!