ताज्या घडामोडी

यावल एसटी महामंडळाचे संपकरी कर्मचारी यांना मदतीचा हात

Spread the love

फिरोज तडवी

रावेर लीकसभा मतदारसंघातील खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल पंचायत समितीच्या नवीन इमारतीत पहिली भेट संबंधित अधिकारी व कार्यकर्त्यांची एकत्रित चर्चा करीत असतांना कार्यकर्त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यांनंतर एसटी आगारातील विलीनीकरण करण्याच्या मागणीत गेल्या तीन माहिनी उलटून गेली तरी संपास ठाम मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना उपास मारीची वेळ आल्याने भाजपच्या वतीने जीवनावश्यक किट वाटप करण्यात आली, यात ऐकून 275 कर्मचाऱ्यांना हय किटचा लाभ देण्यात आला, कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती, रवींद्र पाटील, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, उपसभापती योगेश भंगाळे, डॉ कुंदन फेंगडे, राकेश फेंगडे, यावल प स गट वि अधिकारी स्नेहा भोसले, भाजपचे शहर उपछाक्ष राहुल बारी यचंय सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमात सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!