ताज्या घडामोडी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी ध्वजावंदनाचा कार्यक्रम

Spread the love

दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन, संस्थापक अध्यक्ष प्रो. सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने तथागत गौतम बुद्धांना तसेच युगपुरुष, महामानव, युगप्रवर्त क, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, भारतीय संविधान रचिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करुन नाशिक, जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय संविधान व राष्ट्रीय ध्वजावंदनाचा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, शाहूमहाराज कि जय !!! भारतीय संविधान कि जय !!! भारतमाता की जय !!! या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!