ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे येथील रमेश गंधेरे सरांच्या चित्रांची राष्ट्रीय स्तरावर निवड

Spread the love

मनिकरनिका आर्ट गॅलरीने उच्च श्रेणी व उदयन्मुख कलाकारांच्या कला प्रदर्शनाचे आयोजन 26 जाने 4 फेब्रुवारी पर्यंत आयोजन केले आहे तरी त्या कला प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा. यामध्ये देशपातळीवरील कलाकारांचा सहभाग आहे.यामधे श्री रमेश गंधेरे सर न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे ता.जि. रत्नागिरी मुळ गाव आगरनरळ यांनी एकूण 5 चित्रे पाठवली त्या पैकी 2 चित्र निवड करण्यात आली आहे ..गंधेरे सरांचे मनःपुर्वक अभिनंदन.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!