ताज्या घडामोडी

पालघर जिल्हा परिषदेच्या नविन प्रशासकिय इमारतीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या हस्ते नविन प्रशासकिय इमारत जिल्हा परिषद येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पशु व कृषी समिती सभापती प्रतिभा जयवंत गुरोडा, बांधकाम व आरोग्य समिती सभापती शीतल भुपेंद्र धोडी, महिला व बालकल्याण समिती, सभापती, गुलाब विनायक राऊत, अति मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं., तुषारे माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा., संघरत्ना खिल्लारे, जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!