ताज्या घडामोडी

शिराळ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त रक्तदान शिबिर.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मरिमी चौकात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ९२ रकतदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, प्रमोद पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिराळाचे तालुकाप्रमुख राजेंद्र खुर्द, विनोद कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सौ.आश्विनी पुरी, माजी सरपंच अरूण सोनटक्के, बाबासो गायकवाड, करणसिंह परदेशी, शिराळा युवक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य लालासो तांबीट, ईश्वरपूरचे शिवसेना शहरप्रमुख शकिल सय्यद आदी प्रमुख उपस्थित होते.शिराळा शहरांमध्ये गेल्या चार वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमास तब्बल ९२ जणांनी रक्तदान करून सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!