आपला जिल्हा

साक्षी फाउंडेशनच्या वतीने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर

तळेगाव : येथे साक्षी डायग्नोस्टिक व साक्षी फाउंडेशन च्या वतीने तळेगाव नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 27 व 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

साक्षी डायग्नोस्टिक सेंटर परंदवडी रोड सोमटणे येथे शनिवार व रविवार असे दोन दिवस शिबिर पार पडेल. शिबिरात CXR,CBC,BSL R,PFT,HEIGHT,WEIGHT,BP इत्यादी तपासण्या केल्या जाणार आहेत.

या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन साक्षी फाऊंडेशनचे संचालक संस्थापक बिजेन्‍द्र किल्लावाला व सिद्धार्थ किल्लावाला यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये