ताज्या घडामोडी

ज्ञानदेव हांडे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करत सन्मान केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे, जेष्ठ शिक्षक दिपक भोसले, महेश धारकर , सचिन सुपेकर , विलास शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!