आरोग्य व शिक्षण
ओपन कोटयातून शेख नौशिन सिराज हीची शासकीय एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी निवड .
बीड
दि 2( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृतपत्र लेखक शेख सिराज यांची कन्या कुं. शेख नौशिन सिराज हीचा शासकीय. कोट्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव या ठिकाणी एम.बी.बी.एस प्रवेशासाठी निवड झाली आहे. शेख नौशिन सिराज हीने नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. शेख नौशिन हीचा शासकीय वैघकीय MBBS . साठी प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात सत्कार करुन पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शेख नौशिन हीची शासकीय वैद्यकीय MBBSसाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.