ताज्या घडामोडी

सागाव येथील रस्ता कामाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / सागाव (ता. शिराळा) येथे 10 लाख रुपये खर्चाच्या स्थानिक विकास निधीतून पुर्ण झालेल्या कुंभार गल्ली व आंधळे गल्ली रस्त्याच्या कामाचे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, विश्वास कारखान्याचे माजी संचालक मानसिंग पाटील, संचालक बाबासो पाटील, सरपंच तात्यासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. रुपाली पाटील, सौ. वैशाली पाटील, सौ. लता पाटील, माजी उपसरपंच शिवाजी माने, जयसिंग पाटील, श्रीकांत पाटील, दत्तात्रय तानवडे, बाबासो परीट, रणजित लोहार, विनायक पाटील, अमित, जयवंत व सूरज कुंभार,पंडित व आनंदा पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!