ताज्या घडामोडी

पांडुरंग गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

पांडुरंग गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन हाफ पीच क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित पाटील यांचेवतीने करण्यात आले. यावेळी कराड माजी उपनगराध्यक्ष बापू देसाई,, संतोष अवघडे, सरपंच विनोद पन्हाळकर, विकास शिरसट जयवंत मुडगे, राजू कुंभार, बाळू गायकवाड, सरपंच विजय पाटील, बाबा गोळे, कुमार कडोले यांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धा स्थळ-: चव्हाणवाडी
प्रथम बक्षीस-: 4444 शेडगेवाडी संघाने तर द्वितीय बक्षीस-: 3333 चव्हाण वाडी, तृतीय बक्षीस -: 2222 रु खूजगाव संघाने घेतले यावेळी धनाजी सावंत ,संदीप ढेरे ,महेश साळुंखे ,राजेंद्र बोरगे, शिवाजी वागमारे, सुरज गायकवाड ,अतुल गायकवाड , जगदीश कदम, पारेश निकम, तुकाराम पाटील, संदीप चोरगे, बाळासाहे वाघमारे, आदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!