ताज्या घडामोडी

ग्लोरिया डिसोझा अंतरराष्ट्रिय राष्ट्रीय सन्मान प्राप्त पारंपरिक नृत्यांगना अभिनेत्री

Spread the love

आ. श्रीमती साविञीमाई फुले, आ. श्रीमती रमामाई बाबासाहेब आंबेडकर, उत्कृष्ट कामगार, सलग २७ वर्ष हिंदूजा हॉस्पीटळ माहीम मुंबई चा वन्डर्रगर्ल सन्मान प्राप्त उत्कृष्ट कामगार पुरस्कार, २०१८ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाश्री पुरस्कार, २०१९ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उत्कृष्ट कलाकार प्रतिभाशाली भारत गौरव पुरस्कार, २०२० राष्ट्रीयो कोरोना सेनानी सन्मान नवी दिल्ली पुरस्कार, २०२१ कर्तृत्ववान महीला कलाकार दैनिक लोकमतचा “लोकमत” पुरस्कार, नुकताच नवी मुंबई खारघर येथे थ्री स्टार होटेल मधील सुसज्ज हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे वास्तुतज्ञ मा.डाॅ.रविराज अहिराव, सुप्रसिध्द गायक मा.श्री नंदेश विठ्ठल उमप , मुंबईचे कर्करोगतज्ञ आ.डाॅ. अमजद खान असद खान पठाण, मा. श्री. सुरेश बी माळी मा.उपसंचालक शिक्षण विभाग पुणे, संस्थेच्या अध्यक्षा.मा.मेघा महाजन मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री श्रीराम महाजन सर या मान्यवरांच्या उपस्थितित कलारत्न पुरस्कार प्राप्त झाला, हॉस्पीटळ पी एल रहेजा ब्रँड अंबँसेटर, असे नामांकित लोकप्रिय पारंपरिक लावणी नृत्यांगना अभिनेत्री ने महाराष्ट्र फेम दिग्दर्शक, अभिनेता, गायक जगविख्यात लोकशाहिर आ. श्री.शाहिर साबळे निर्मित “महाराष्ट्राची लोकधारा” संगीतमय कलासंचात तब्बल ५००हून अधिक प्रयोगात आपली प्रमुख कलासादर करताना सोबत मराठी सुपर स्टार अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयराज, आदी कलाकारा संगे प्रमुख लिडरोल सादरीकरण करण्यात आले. आ. श्री. मोहन जोशी सर सोबत अखिल भारतीय नाट्य परिषदच्या संभेलनात,अमेरिका येथे महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व पारंपरिक लावणी सादरीकरण करून केले. अशा प्रकारे उत्कृष्ट कला सादर करताना, मराठी नाट्य-चिञपट कलाकाराना उत्तम वैद्यकिय सुविधा मिळण्याकरीता, मुंबई,नवी मुंबई, पुणे,सातारा,सिंधूदूर्ग, गोवा येथिल नामांकित पंचतारीक, ञितारीक, अत्याधुनिक हॉस्पीटळ सेवा उपलब्ध करण्यात यश प्राप्त केले आहे .अशा या लोकप्रिय कलाकार अभिनेत्री श्रीमती ग्लोरिया डिसोझा यांना मनाचा मुजरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!