ताज्या घडामोडी

विनोदाचार्य ह भ पं श्री बाळकृष्ण महाराज आहेर यांचे कीर्तनाचे आयोजन

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डीतील भाविक भक्तांना आनंदाची बातमी शिर्डी माझे पंढरपुर साई बाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला किर्तन सोहळा करावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय तो अनुभव भक्तांनी माननीय परम साई भक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजुभाऊ तुळशीराम कोते यांना सांगितला व तो आदेश समजून विजय भाऊ को ते ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशी ला कीर्तनाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले तिसरी सेवा विनोदाचार्य ह भ प श्री.बाळकृष्ण महाराज आहेर वैजापूर शनिवार दिनांक 12 l 2 l 2022 रोजी वेळ सायंकाळी 7 ते 9 वाजता होणार आहे कीर्तनाचे ठिकाण विजू भाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा व किर्तन श्र व ना चा वसाई खिचडीचा लाभ घ्यावा तिसऱ्या कीर्तनाची सेवा गोवर्धन नगर येथील रहिवाशी यांच्यावतीने होईल तरी भाविक भक्तांनी किर्तनाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!