ताज्या घडामोडी

दिलीप पाटील यांची केदारवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार

Spread the love

नेर्ले ता. वाळवा जि.सांगली येथे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दिलीप पाटील यांच्या केदारवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शुभम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मानसिंग पाटील सुहास पाटील नितीन पाटील युवा उद्योजक विशाल पाटील सागर रणखांबे गौरव पाटील संजय बल्लाळ इ.उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!