महाराष्ट्र

भाजपच्या राष्ट्रीय सचिव,मा.ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंनी केले प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांचे सत्कार व अभिनंदन

Spread the love

नाशिक,दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे,देवळाली मतदार संघ,भारतीय जनता पक्ष,यांच्या कन्या, दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांचे,मॉडेल युनायटेड नेशनच्या (MUN)USA,UAE आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव,मा.ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्याचे अभिमास्पद स्तुती करत सरकार व अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या,यावेळी सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंढे यांचे दर्शन घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!