ताज्या घडामोडी

राष्ट्रीय समाज पक्ष औरंगाबाद येथे रासपच्या विभागीय कार्यालयाला नूतन प्रदेशाध्यक्ष काशिनाथ(नाना) शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर(माऊली) सलगर यांनी सदिच्छा भेट

Spread the love

यावेळी लातूर जिल्हा प्रभारी प्रा.विष्णू गोरे सर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.श्री. अजित पाटील प्रवक्ते प्रा.भास्कर टेकाळे, मोहन जानकर, जिल्हाध्यक्ष मा.श्री.दत्ताभाऊ म्हेत्रे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.नारायण रिठे, मराठवाडा उपाध्यक्ष सुरेश कटारे, जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ विर, जिल्हा सचिव श्री. देविदास नजन, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख श्री.गणेश कोल्हे फुलंब्री तालुका अध्यक्ष रमेश काटकर, खुलताबाद तालुका अध्यक्ष श्री. विजुभाऊ राठोड गंगापूर तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर वैद्य, उपाध्यक्ष श्री. गवली साहेब, महीला आघडी अध्यक्ष कल्पणाताई महाकाळे, शहर अध्यक्ष जुबूनाभाबी शेख व अन्य महीला पदाधिकारी प्रकाश वीर, भूषण शिंगाडे, विष्णू मिसाळ, सौरभ कोल्हे, बद्रिंकोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!